 
        मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव
आज संपन्न झालेल्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान भाषण स्पर्धेमध्ये कु.तनिष्का चोरमले या विद्यार्थिनीने "काँटम युगाची सुरुवात: संभाव्यता व धोके" या विषयावर सादरीकरण करून तालुक्यात 51 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला, तिची जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये निवड झाली.
 
        तीर्थपुरी
येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार, शिक्षण व सहकार महर्षी, कर्मयोग अंकुशरावजी टोपे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कर्मयोगी अंकुशराव टोपे यांची जयंती उत्साहात साजरी